त्या पावसात
त्या पावसात कालच्या त्या पावसात मी पहिला पाऊस आठवला अन पापणीवर येण्याआधीच तो थेंब तसाच डोळ्यात साठवला उभी राहिले …
त्या पावसात कालच्या त्या पावसात मी पहिला पाऊस आठवला अन पापणीवर येण्याआधीच तो थेंब तसाच डोळ्यात साठवला उभी राहिले …
तू अशी जवळी रहा स्वतः जवळ दोन दिवस जगता येतील एवढेही पैसे नसतांना मी सविताला तिच्या घरातून, तिचं लग्न ठरल्यावर राञीलाच एवढया दुर…
मी नभात घेते झोके मी अशीच आहे वेडी मी जपते तरीही आहे या पायामधली बेडी मी स्वप्न पाहते आहे सत्यात कधी न् येणारे मी तरीही मोजत बसते या नभांगणातील तारे …
छानसा गारवा कशी काय तेथे हवा आज आहे इथे छानसा गारवा आज आहे दुपारी किती लाघवी उन्ह आले नभी सूर्य की चांदवा आज आहे जरा सांग बाई मला एकदा तू तुला मी नको की हवा आज आहे …
हरकत नाही.... चांदण्यात ह्या आलीस इथवर हरकत नाही चंद्र गवसला पुनवेनंतर हरकत नाही बोललीस तू नुसते वरवर हरकत नाही म्हणालीस तू भेटू नंतर हरकत नाही हरकत नाही माझी आता कसली बाक…
प्रत्येकाच्याच मनात प्रत्येकाच्याच मनात असतात पापणी ओली करणाऱ्या आठवणी आग असते डोळ्यामध्ये आणि गालावर वाहतं पाणी प्रत्येकाच्याच मनात असतात जखमा खोलवर झालेल्या आपलं…
कावेरी ( वाचकांसाठी सुचना:- या कथेचा कुठल्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही, आल्यास तो केवळ योगायोग समजावा) दिवस मावळला होता, थोडा थोडा अंधार पडला होता, कावे…
एकटं पडत जातांना राहूलने पूर्ण बळ एकवटून गीताला आज भेटायला बोलावलं आहे, पण मनातून पुर्ता घाबरून गेला आहे, कशा…
पुन्हा आलीस. भारतची ईकडे तिकडे पळापळ चालली होती, भारतच्या भाचीचं लग्न होतं आणि त्या लग्नाची पूर्ण जबाबदारी भारतवरच आहे अस त्याच्या धावपळीवरून वाटत होतं पण भारतला सवयच होती प्रत्येक का…
मी मलाच सावरते. 'आज का कोणास ठाऊक जीव लागत नाही, शेतात. जायचय पण कामंच आटोपत नाहीत लवकर लवकर, घरच्या सगळ्यांचं मलाच करावं लागतं, नवरा आपला जाऊन बसलाय शहरात, ना माझ्या कामाची कदर, न…
मही माय. चार पोर हायीत तिला तरी जपत नाही जीवाला कुठल्या पिक्चरची कहाणी नाय......... व्हय ती मही माय हाय........... जिंदगी गेली सगळी पण काम करतीच हाय अजून म्ह…
मरता नाही आले त्या दुःखाचे भांडवल मला करता आले नाही हाय, मला कुढत कुढत मरता आले नाही तु तर गेलीस निर्धास्त, आली त्याच वेगाने हाय, मला रडत रडत आडवता आले नाही तुला न पटल्या माझ्या गोष्टी अन…
प्रेमफुला हे प्रेमफुला सुगंध तुझा दरवळुदे चारी दिशा ना रात असो, ना दिन तुझा मदधुंद हि अली नशा हा गारवा, मन पारवा, फिरतो बघ भर भर हा तुझ्या सोबती, रमते किती, बाहेर जरा पडूनी पह…
शील का गं ? तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य ,मी परत आनिल का ग ? तुझ्या सहवासात प्रिये, हे आयुष्य काढील का गं ? उभा राहुनी रस्त्यावरती, वाट पाहतो तुझी मी तुझ्या नाजूक पावलांनी, परत येशील…