त्या फुलाच्या शेजारी एक पाकळी दिसत आहे
ती पाकळी फुलन्याची आता मी वाट पाहत आहे
मी विचार करतो
बागेत प्रत्येकजण फिरतो
फिरता फिरता प्रत्येकजण
फूल पाकळ्यांचेच निरिक्षण करतो
म्हणून मी प्रत्येक वेळी तिचीच पाहणी करत आहे। .....
रंग तिचा तसाच आहे
अकार मात्र लहान आहे
काय माहित तिच्यावर सुद्धा
कोणाकोणाची नजर आहे
मी तिला जिंकण्यासाठी तिचीच निगा राखत आहे
तिचे आज फुलून
छान कोमल फूल झाले
तिला पाहुनिच सारे
आकाश भरूनि आले
तिचे स्वप्न मनी धरुनि आज मी जगत आहे। ........
ती पाकळी फलन्याची आता मी वाट पाहत आहे।
