भाऊसाहेब

भा-रत देशाचा हिरा मी 
-सण कोणाचं ठेवत नाही 
सा-गर असो, पातळ असो 
हे- पाप मी मनात नाही 
-ळ आहे मनगटात माझ्या 
दु-बळा म्हणवून घेत नाही 
-रगच्चं आहे धेय्यशक्ती 
(ळ)ल-वलेष भीतीचा ठेवत नाही 
-मल पत्र म्हणतात मला
-सातळाला राहत नाही  

                 भाऊसाहेब दुभळकर 
                       उर्फ 
                 सागर दुभळकर 
और नया पुराने