आईचे महत्त्व सांगतो मी तुला
ऐकून घे मुला , आईच्या
आईचे उपकार झाले माझ्यावर मोठे
फिटता न फिटे , जीवनभर
आई कर्तव्याची जाण , आई आनंदाचा वन
आईविना हे जीवन , व्यर्थ जाई
अंधारल्या राती , आई उजेडाची ज्योती
आईच्या एका हाती , सामर्थ्य किती ?
आई एक मंत्र , साऱ्या दुनियेशी लढण्याचा
बिकट मार्ग काढण्याचा , अडचणीतून
आईची माया सावलीहून वढाळ
करा काढून देण्याचा मेळ , जाणार नाही
जेंव्हा जेव्हा तुम्ही संकटात पडाल
आई जेथे आठवालं, एकदातरी
ठेच लागता बोटाला , तोंडी शब्द येतो आई
आईविना काही नाही , दुनियेत
ऐकून घे मुला , आईच्या
आईचे उपकार झाले माझ्यावर मोठे
फिटता न फिटे , जीवनभर
आई कर्तव्याची जाण , आई आनंदाचा वन
आईविना हे जीवन , व्यर्थ जाई
अंधारल्या राती , आई उजेडाची ज्योती
आईच्या एका हाती , सामर्थ्य किती ?
आई एक मंत्र , साऱ्या दुनियेशी लढण्याचा
बिकट मार्ग काढण्याचा , अडचणीतून
आईची माया सावलीहून वढाळ
करा काढून देण्याचा मेळ , जाणार नाही
जेंव्हा जेव्हा तुम्ही संकटात पडाल
आई जेथे आठवालं, एकदातरी
ठेच लागता बोटाला , तोंडी शब्द येतो आई
आईविना काही नाही , दुनियेत