मस्करी सोडा, कोरोनाला गांभीर्याने घ्यायची वेळ आली आहे.

मस्करी सोडा, कोरोनाला गांभीर्याने घ्यायची वेळ आली आहे.


मित्रानो मागच्या एक ते दीड महिन्यापासून कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे ह्याच्या बातम्या आपण इतरत्र पहिल्या अथवा ऐकल्याच असतील. चीनसारखा अतिशय प्रगत देश या रोगामुळे अक्षरश व्याकूळ झालेला दिसत आहे. आणि आजच्या बातमीनुसार आतापर्यत जगातील एकूण ९१ देश या रोगाच्या विळख्यात अडकल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे हा रोग आपल्याला वाटतो तेव्हढा साधा नाही हे तितकाच खर आहे परंतु आपण काळजी घेतली तर थोडंतरी आपण त्याला प्रतिकार करू शकतो किंवा दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.
कोरोना हा रोग चीनमधून सुरु झाला तेंव्हा आपण सोशल मिडीयावर बरेच mems आणि जोक्स पहिले असतील. कोरोना हा चायना मेड असल्यामुळे जास्त दिवस टिकणार नाही वगैरे वगैरे 
        परंतु हा झाला विनोदाचा भाग, आतापर्यंत जगभरात अनेक ठिकाणी असे बाधित रुग्ण आढळले आहेत हि संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब आहे, परंतु आतापर्यंत आपल्याकडे असा बाधित कोणी सापडला नव्हता तोपर्यंत ठीक होत परंतु आजच आपल्या पुण्यामधून एक धाकादायक बातमी पुढे आली आहे, कि दुबई वरून आलेल्या एका दाम्पत्याला या रोगाची लागण झाल्याच स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, परंतु ह्यापेक्षा भीतीची गोष्ट अशी कि, हे दाम्पत्य 1 मार्च रोजी दुबई वरून आले आहेत, तेंव्हा त्यांना तसे काही झालेले आढळले नव्हते, आणि काल अचानक त्यांना सर्दी आणि ताप आल्यामुळे ते दवाखान्यात गेले असता ते बाधित झाल्याचे लक्षात आले. परंतु मागच्या आठ ते दहा दिवस ते आपल्या नातेवाईकांच्या सानिध्यात होते, ते इतर लोकांसारखेच वावरत होते, ह्या सर्व प्रकारात ते किती लोकांच्या संपर्कात आले असतील हे केवळ त्यांनाच माहित, त्याचबरोबर भीतीची गोष्ट अशी कि ते ज्यांना भेटले त्यांच्याही संपर्कात कोणी ना कोणी आलेच असतील अशा प्रकारे त्यांच्यामुळे किती लोकांना याची लागण झाली ह्याची अद्याप माहिती मिळालेली नाही, किंवा तशी अजून चौकशी झालेली नाही परंतु ह्यामुळे आपण काळजी घेतलेलीच बरी हे अंतिम सत्य.


      मित्रानो आपण ह्या रोगापासून कसे दूर राहायचे ह्याचे उपाय प्रसार माध्येमे अथवा सोशियाल मिडिया यांच्यामार्फत ऐकले अथवा पहिलेच असतील परंतु मी आज तुम्हाला ह्या रोगांपासून दूर राहण्यासाठी जे जे तुम्हाला लागेल त्यांची इथे लिस्ट देत आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठे जाऊन विकत घ्यायला वेळ नसेल तर त्यासाठीच मी सोबत ती वस्तू विकत घ्याण्यासाठीची लिंक सुधा देत आहे त्यामुळे लगेच त्या लिंक वर जाऊन या रोगापासून बचावासाठीच्या वस्तू लगेच विकत घ्या, कारण जर हि परिस्थिती अशीच राहिली तर ह्या वस्तूसुद्धा मिळणे कठीण जाईल आणि चीनसारखी परिस्थिती होईल.
मित्रानो अजून एक विनंती कि जर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर लगेच दुसऱ्यानाही पाठवून सहकार्य करा, आणि या रोगापासून सावध राहा, सध्या सावधगिरी हाच उपाय आहे.

     उपाय आणि वापरायच्या वस्तू  

1. N95 मास्क 

मित्रानो घरात किंवा घराच्या बाहेर पडताना N95 मास्क लावूनच घराच्या बाहेर पडा, शक्यतो हस्तांदोलन टाळा, गप्पा मारताना किमान एक मीटरच्या अंतराने मारा
   N95 मास्कची खरेदी करायची लिंक खाली दिली आहे तिच्यावर क्लिक करून लगेच खरेदी करा.

N95 (TYPE) Anti-Pollution Mask,Pack of 2

M.R.P. Rs699/-
Price:- Rs 499/- ( 2 Pieces)
Purchase link:- https://amzn.to/3cIlv37


M.R.P. Rs:-499/-
Price:-175/- (One piece)
Purchase link:- https://amzn.to/33535Fj








 

3. VENUS V-4400 Flat Fold Respirator with NIOSH N95 Certification which Protects against Airborne Viruses, Pack of 1 (Strap color may vary)


M.R.P. Rs-799/-
Price:- 364/-
Purchase link:- https://amzn.to/3cWuUnM








 

Hand Sanitizer

काम झाल्यानंतर, हस्तांदोलन केल्या नंतर, पैसे हाताळल्यानंतर आपले हात आपल्या चेहऱ्याला लावण्या अगोदर Hand Sanitizer धुवा जेणेकरून चुकून विषाणू जर आपल्या हाताला लागले असतील तर ते ह्या Hand Sanitizer मरून जातील. 

Hand Sanitizer विकत घेण्यासाठी खाली लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण ते खरेदी करू शकता.


1. SaniPax - Hand Sanitizer Disinfectant Moisturizer Gel with Natural Essential Oils (Sweet Orange) 100 ml Each (Pack of 4) – Effective Against CoronaVirus


M.R.P. Rs- 400/-

Purchase link:- https://amzn.to/2v6lsNk




2. Bella Vita Organic SafeHands Hand Sanitizer With Neem & Aloe Vera Extracts 200 ml


M.R.P. Rs-399/-
Price:- 299/-

Purchase link:- https://amzn.to/39FAQzq








M.R.P. Rs:- 130/-
Price:- 129/-

Purchase link:- https://amzn.to/2vee6Ym




   मित्रानो वरील दिलेल्या वस्तू सर्व तुम्हाला परवडेल अशाच आहेत, मी त्या शोधून शोधून तुम्हाला पुरवल्या आहेत, वेळ वाया घालू नका, लवकरात लवकर खरेदी करा व स्वतः ची व इतरांची काळजी घ्या. 
   आणि परत एकदा विनंती करतो कि हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपल्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका.
और नया पुराने