AMAZON होळी निवडक ऑफर्स, २८ फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत.
तुम्ही जर ह्या होळीला काहीतरी नवीन घेण्याचं योजित असाल तर तुमच स्वप्न ह्या होळीला साकार होऊ शकत, कारण AMAZON ५० % पर्यंत ऑफर्स, २८ फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत घेऊन आलेला आहे.ह्या होळीला तुम्हाला जर मोबाईल घ्यायची इच्छा असेल तर मी आज तुम्हाला काही निवडक मोबाईल चे फीचर्स आणि त्यांच्या किमती इथे सांगणार आहे, जर तुम्हाला त्या आवडल्यास दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्या खरेदीही करू शकता. नाहीतरी तुम्हाला परवडेल त्या ठिकाणाहूनही तुम्ही खरेदी करू शकता. परंतु खरेदी करण्या अगोदर दिलेल्या लिंकवर जाऊन त्या मोबाईल चे फीचर्स नक्की बघा जेणेकरून तुम्हाला तुमचा मोबाईल निवडताना मदत होईल.
तर चला जाणून घेऊया काही निवडक मोबाईल ची फीचर्स आणि त्यांच्या किंमती.
सर्वप्रथम घेऊन आलेलो आहे रेड मी चा रेड मी नोट ८ ज्याची किंमत आहे १२९९९/- परंतु होळी ऑफर्स मध्ये तो आपल्याला मिळत आहे १०४९९/- मध्ये म्हणजेच ह्या मोबाईल वर आपल्याला मिळत आहे २५००/- ची सूट त्याच बरोबर iciciआणि kotak बँकेच्या क्रेडीट कार्ड वर १०% instant discount हि मिळत आहे.
1. Redmi Note 8 (Neptune Blue, 4GB RAM, 64GB Storage) ह्या मोबाईल चे काही फिचेर्स खालीलप्रमाणे आहेत.



OS | Android | |
RAM | 4 GB | |
Item Weight | 191 g | |
Product Dimensions | 15.8 x 0.8 x 7.5 cm | |
Batteries: | 1 Lithium ion batteries required. (included) | |
Item model number | Redmi Note 8 | |
Wireless communication technologies | Bluetooth;WiFi Hotspot | |
Connectivity technologies | WiFi, GPS, GLONASS, BeiDou, USB 2.0 OTG, IR blaster, Bluetooth v5.0 wireless technology, 802.11 a/b/g/n/ac wifi | |
Special features | Dual SIM;GPS;Music Player;Video Player;Gyroscope;Infrared;Proximity sensor;Accelerometer;Ambient light sensor | |
Display technology | IPS LCD capacitive touchscreen, 16M colors,1080 x 2340 pixels, 19.5:9 ratio (~409 ppi density), Corning Gorilla Glass 5 | |
Other camera features | 8MP | |
Form factor | Touchscreen Phone | |
Weight | 191 Grams | |
Colour | Neptune Blue | |
Battery Power Rating | 4000 | |
Phone Talk Time | 32 Hours | |
Phone Standby Time (with data) | 540 Hours | |
Whats in the box | ![]() अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा, आवडल्यास खरेदी करा :- https://amzn.to/2T876W4 दोन नंबरला घेऊन आलेलो आहोत आपण साम्संग चा 2.Samsung Galaxy M30s (Blue, 4GB RAM, 64GB Storage)साम्संग चा M30 ची किंमत आहे १५५००/- परंतु ऑफर मध्ये हा फोन आपल्याला मिळत आहे केवळ १२९९९/- मध्ये.जाणून घेऊयात ह्याचे काही फिचेर्स
https://amzn.to/2I8YE2l 3. Vivo U10 (Electric Blue, 5000 mAH 18W Fast Charge Battery, 4GB RAM, 64GB Storage)
ह्या मोबाईल ची किंमत आहे १३९९९/- परंतु होळीच्या ऑफर ला तुम्हाला मिळणार आहे फक्त १०९९०/- रु मध्ये.
![]() तुम्हाला जर गाणी ऐकायला आवडत असतील आणि थोडाफार फोटो काढण्याचा छंद असेल तर हा मोबाईल तुमच्यासाठी खास असणार आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांसाठी हा मोबाईल बेस्ट ठरू शकतो. चला जाणून घेऊयात ह्याचे फिचेर्स
तुमचा जर खरेदी करण्याचा विचार असेल तर तुम्ही दिलेल्या लिंकवर जाऊन खरेदी करू शकता अथवा अधिक माहिती मिळवू शकता.
तर मित्रानो हे होते निवडक तीन मोबाईल फोन्स. ह्याव्यतिरिक्त तुम्हाला फोन बघायचा असेल तर त्याच्या लिंक्स खाली देत आहे त्यावर जाऊन तुम्ही आपल्यासाठी योग्य तो मोबाईल शोधू शकता. 4.Vivo U20 (Blazing Blue, Snapdragon 675 AIE, 6GB RAM, 64GB ![]() ५. Redmi Note 8 Pro (Electric Blue, 6GB RAM, 64GB Storage with Helio G90T Processor ![]() ६. Samsung Galaxy M20 (Ocean Blue , 4GB RAM, 64GB Storage, 5000mAH Battery) ![]() ८. ९.Poco F1 by Xiaomi (Armored Edition, 8GB RAM, 256GB Storage ![]() १०.OnePlus 7T (Frosted Silver, 8GB RAM, Fluid AMOLED Display, 128GB Storage, 3800mAH Battery ![]() तर ह्या होत्या AMAZON ५० % पर्यंत ऑफर्स, २८ फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत. त्वरा करा. |