शंकरपाळ्या !....... या पोरांचे भांडणे बघाल तर पोट धरून हसाल ....
(Shankarpalya!..... vidarbhachya poranche bhandane )
तुम्ही आतापर्यंत बरेच viral videos बघितले असतील आणि बरेच भांडणेही बघितले असतील परंतु सध्या सोसिअल मीडिया वर जो विडिओ viral होत आहे तो बघून तुम्हालाही हसू आवरता नाही.
हा विडिओ विदर्भातील असावा असा ह्या मुलांच्या भाषेवरून अंदाज त्यांची भाषा आणि ते एकमेकांवर करत असलेली दादागिरी बघून खूप हसायला येतं .
#shankarpalya
विडिओ बघण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा शंकरपल्यानो... हा हा हा
Tags:
Entertainment
