२५०००/- रुपयावर तुम्ही कमावू शकता Daily २५००/- रुपये पर्यंत. कसे ते जाणून घ्या ( You can earn Daily Upto Rs 2500/- on the rupees 25000/- Know how)
सध्याच्या ऑनलाईन जगामध्ये कमावण्याचे साधनेही ऑनलाईन झाली आहेत. तुम्ही आतापर्यंत YouTube, Google आणि इतरत्र अशा जाहिराती पहिल्याच असतील. परंतु ह्यातही बऱ्याच गोष्टी खोट्या असतात. मी मात्र तुम्हाला आज खऱ्या खुऱ्या ऑनलाईन कमावण्याच्या ट्रिकस बद्दल सांगणार आहे.
हि गोष्ट सांगण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो कि मी कुठल्याही Website, apps, किंवा इतर कशाचे pramotion करत नाहीये आणि आपल्याला काय करायचे आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी स्वतःला आहे.
तर सांगायचा मुद्दा असा कि सध्या आणि ह्यापुढे जवळपास सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या पाहायला मिळतात. तशा कमावण्याच्या संधी सुद्धा ऑनलाईन झालेल्या आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल, तुमच्याकडे थोडंफार ज्ञान असेल तर तुम्ही Youtube, blog ह्यांच्या माध्यमातूनही कमाई करू शकता हे तुम्ही ह्या अगोदर माहीतच असेल. परंतु आज ज्या कमाईच्या विषयी माहिती सांगणार आहे ती म्हणजे Share market
ह्या पूर्वी Share market हा शब्द आपल्यासाठी फार संकुचित होता. Share market मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्याविषयी जास्त माहिती नव्हती आणि Share market म्हणजे फक्त मुंबई किंवा इतर मेट्रो शहरांमधील लोकांसाठीच आहे असं वाटत होत. परंतु ते ऑनलाईन आलं, वेगवेगळ्या अँप्स आल्या आणि आता जवळपास सर्व लोकांना त्याविषयी माहिती व्हायला लागली.
तरीही बऱ्याच लोकांना ह्याविषयी एव्हढी माहिती नाही आणि त्याविषयी बऱ्याच लोकांमध्ये भीतीही आहे त्यामुळे आज ह्या लेखाच्या माध्यमातून आपल्याला एक ओझरती माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
Share market मध्ये रिस्क असते हे खरंच आहे परंतु तुमच्याकडे वेळ असेल, चातुर्य असेल, तुम्ही ह्याविषयी थोडा अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकाल. मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी मीही ह्याविषयी माझ्या मित्राकडून माहिती घेतली होती. माझ्याही मनात भीती होती परंतु माहिती होत गेली आणि Share market कळत गेलं.
- गणेश चतुर्थी ऑफर, Home theater वर ४० ते ७०% पर्यंत सूट
- देश कसा होईल कोरोनमुक्त । रस्त्यावर अजूनही गर्दी कायम.
- corona चा वाढता धोका,पुढचे काही दिवस घरात बसा, ते कशासाठी नक्की वाचा.
- मस्करी सोडा, कोरोनाला गांभीर्याने घ्यायची वेळ आली आहे.
- कोरोनाला गांभीर्याने घेऊ नका म्हणणाऱ्या डॉक्टरचा झाला मृत्यू । कोण होते ते डॉक्टर? आणि कशाने झाला मृत्यू?
Share market साठी खाते कसे काढायचे?
Demat खाते उघडण्यासाठी Documents:-
- Aadhaar Card
- Pan Card
- 6 Months Bank statemen/Salery Slip
- Signature Photo व इतर.
Trading करण्याचे प्रकार.
- Intraday
- Delivery