गणेश चतुर्थी ऑफर, Home theater वर ४० ते ७०% पर्यंत सूट


    

 गणेश चतुर्थी ऑफर, Home theater वर ४० ते ७०% पर्यंत सूट 

 (GANESH CHATURTHI FESTIVAL SPECIAL OFFER, UPTO 70% OFF ON HOME THEATER)


   गणेश चतुर्थी जवळ आली आहे, त्याच बरोबर या कोरोनामुळे ह्या वर्षी नेहमीसारखी गणेश चतुर्थी वाजत गाजत होईल असे वाटत नाही. सरकारने नियम पाळून गणेश चतुर्थी साजरी करण्याची परवानगी दिली आहे परंतु सार्वजनिक गणपतीपुढे नाचण्याच स्वप्न बाळगून राहिलेल्या लोकांचा हिरमोड होणार आहे हे नक्की. 


    सार्वजनिक गणपती नाही झाला म्हणून काय झालं, आपण सर्वजण नेहमीप्रमाणेच वाजत गाजत आपल्या घरी गणपती मांडणार ह्यात काहीच शंका नाही. परंतु आपण दरवर्षी सार्वजनिक गणपतीपुढे नाचायचो आणि यावर्षी नाचायला मिळणार नाही हे सर्वांना माहित आहे त्यामुळे कदाचित डीजे ह्यावर्षी वाजणार नाहीत. मग नाचणार कसे?


    सोपं आहे. आपल्या घरातील होम थिएटरवर गाणी लावून तर नाचू शकता. हो कि नाही? 


    पण एक मिनिट. आपल्या सर्वांकडे होम थिएटर्स आहेत का ? तर नाही, आपण तर सार्वजनिक डीजे पुढे नाचायचो. 


    मग ह्या वर्षी तुम्हाला स्वतःलाच एक होम थिएटर विकत घ्यावं लागणार आहे आणि हे होम थिएटर आपल्याला आपल्या घरातील इतर कार्यक्रमातही उपयोगाला येईल.


    आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि आता होम थिएटर कुठून घ्यायचं? कोण चांगली ऑफर देईल? ऍमेझॉन कि फ्लिपकार्ट, कि शॉपक्लूज ?


     तुम्हाला ह्याची चिंता करण्याची बिलकुल गरज नाही, कारण मी सर्व साईट्स शोधून तुमच्यासाठी ह्या तीनही साईट्स वरून आणि इतरही साईट्स वर शोधून काही खास ऑफर्स असलेले होम थिएटर्स शोधून काढले आहेत ज्यावर जवळपास ४० ते ७० टक्के एवढ्या सूट आहेत.


     तर हे होम थिएटर्स मी खाली देत आहे, जो तुम्हाला आवडेल त्या होम थिएटरची लिंकहि मी त्यापुढे देत आहे जेणेकरून तुम्हाला इतरत्र कुठे जाण्याची गरज नाही.


     फक्त दिलेल्या लिंक वर क्लीक करा आणि अधिक माहिती जाणून घ्या आणि आवडलाच तर दिलेल्या लिंक वर क्लीक करून खरेदीही करू शकता. 


   तर एक नुंबर च होम थिएटर आहे 

१. JVC DKN100 60 W Bluetooth Tower Speaker  (Black, 2.0 Channel)

Special price
₹5,999
₹17,999
66% off

    • Power Output (RMS): 60 W
    • Power Source: AC Mains
    • Wireless range: 10 m
    • Wireless music streaming via Bluetooth
    • Memory Card Slot
    • Surround Sound Experience
    • Twin Tower Looks

1 Year Warranty
10 Days Replacement Policy
Cash on Delivery available

Description

Make your indoor and outdoor parties more exciting and entertaining with this pair of JVC Bluetooth Tower Speakers. With its memory card slot and wireless streaming feature, this speaker will let you listen to your favorite songs anytime, anywhere. What’s more, its 2 X 30 W power output will deliver an immersive, surround sound effect.


अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा :- https://clnk.in/lykt




Special price
₹2,799
₹4,749
41% off


Highlights

Wireless music streaming via Bluetooth Services

10 Days Replacement Policy

Cash on Delivery available


Specifications

Bluetooth

Configuration 2.1

Color Black

USB Ports

Bluetooth withYes Audio Features

Warranty 1 Year

अधिक माहितीसाठी इथे क्लीक करा :- https://clnk.in/lyk5


३. Electrosac ES-7200 2(8")- Woofer Deep BASS Dual Multimedia Tower Speakers with Bluetooth,Dual- Mic Support, Aux, USB, FM, MMC, Home Theater (HD, Surrounding Sound, Bass)

M.R.P.: ₹ 12,000.00
Price: ₹ 6,499.00 
You Save:₹ 5,501.00 (46%)
Bass with volume control: 2 - (8”) Subwoofer with adjustable volume control. Bass sound signature. Feel the bass even at low volumes.

Connectivity: USB, AUX, FM, MMC, Mic, Bluetooth . Supported Devices: TV, DVD, iPhone, Android Phone, iPad, Tablet, Pendrive,Microphone Support

Virtual Surround Sound: Experience virtual surround sound without additional wires or speakers

Packing a powerful bass and a range of connectives in an elegant wooden cabinet;Electrosac ES-8866 tower speakers look and sound just wonderful. Sing along with the convenience of a microphone
अधिक माहितीसाठी इथे क्लीक करा:- https://amzn.clnk.in/Okd


४. Infinity (JBL) Hardrock 210 Deep Bass 2.1 Channel Multimedia Speaker (100 Watts Peak Output)

M.R.P.:₹ 7,999.00
Deal Price:₹ 4,499.00
You Save:₹ 3,500.00 (44%)

  • 100W (Peak Output) Powerful Thumping Bass 2.1 Channel Multimedia Speaker
  • Wireless Bluetooth Streaming
  • 3.5" Full range driver for satellites and 6.5" Bass driver for subwoofer
  • 3 Equaliser Modes - Movies, Music & Gaming
  • Plug n Play USB with MP3 & WMA Dual format Decoding
  • Wooden Cabinet Subwoofer
  • IR Multifunction Remote

अधिक माहितीसाठी इथे क्लीक करा. :- https://amzn.clnk.in/OkD


५. Motorola AmphisoundX with HDMI Arc 80 W Bluetooth Home Theatre  (Black, 5.1 Channel)

Special price
₹7,499
₹14,999
50% off

Power Output (RMS): 80 W

Power Source: AC Adapter

Bluetooth Version: 5.0

Wireless range: 10 m

Wireless music streaming via Bluetooth

Services

1 Year Warranty From the Date of Purchase

10 Days Replacement Policy?

Cash on Delivery available?

अधिक माहितीसाठी इथे क्लीक करा:- https://clnk.in/lymS

  

हे आहेत काही खास होम थिएटर्स. ह्या व्यतिरिक्तही आपल्याला दुसरे हवे असतील तर मी खाली अधिक होम थिएटर्स आणि त्यांच्या लिंक्स देत आहे. आपण त्यावर क्लिक करून माहिती करून घेऊ शकता त्याच बरोबर आवडल्यास त्यावरूनच खरेदीही करू शकता. 

१. MarQ by Flipkart MA80W51 80 W Bluetooth Home Theatre  (Black, 5.1 Channel)

₹4,299
₹7,999
46% off



२. Zoook Rocker Thunder XL 50 W Bluetooth Party Speaker  (Black, Stereo Channel)

₹4,299
₹7,999
46% off

४. JVC XS-N218BC 20 W Bluetooth Party Speaker  (Multicolor, 2.1 Channel)

M.R.P.: ₹ 7,990.00

Price: ₹ 3,399.00 

You Save:₹ 4,591.00 (57%)

  वरीलपैकी आपल्याला कोणताही आवडला तर आपण त्याच्या नावावर क्लीक करून अधिक माहिती घ्यायला विसरू नका आणि ह्या व्यतिरिक्त कोणतीही वस्तू ऑनलाईन बेस्ट किमतीत घेण्यासाठी आणि स्वस्त किमतीत घेण्यासाठी ९६०४०८४८४६ ह्या नुंबरवर मेसेज करायला विसरू नका. 






 

और नया पुराने