जे जवळ येत होते, आज ते दुरून गेले
त्यांनी दिलेली वचने, ईथे राहून गेले
त्यांच्या प्रेमरोगात मी पडून राहिलो
परस्परच दुस-यांना हाल विचारून गेले
मी मोकळी सोडली होती प्रेमाची तिजोरी
गुपचूप ईथून सारे प्रेम लुटून नेले
मी तुझाच असा विश्वास देत होते
तेच आज माझा विश्वासघात करून गेले
आतापर्यंत येथे मी जगलो ज्यांच्यासाठी
त्यांनीच सारे माझे आयुष्य वेचून नेले
आपलं म्हणनण्यासाठी कोणी आज उरलं नाही
दुस-यांसाठी मरणारे केंव्हाच सरून गेले.
त्यांनी दिलेली वचने, ईथे राहून गेले
त्यांच्या प्रेमरोगात मी पडून राहिलो
परस्परच दुस-यांना हाल विचारून गेले
मी मोकळी सोडली होती प्रेमाची तिजोरी
गुपचूप ईथून सारे प्रेम लुटून नेले
मी तुझाच असा विश्वास देत होते
तेच आज माझा विश्वासघात करून गेले
आतापर्यंत येथे मी जगलो ज्यांच्यासाठी
त्यांनीच सारे माझे आयुष्य वेचून नेले
आपलं म्हणनण्यासाठी कोणी आज उरलं नाही
दुस-यांसाठी मरणारे केंव्हाच सरून गेले.