आई मायेचा सागर
बंद दुःखाची घागर
एका पोरक्या बाळाला
आई मायेचा पाझर
शिवा बनवाया आम्हा
मोठा आईचाच हात
आई दोन अक्षराविना
आम्हा नको कोणाची साथ
आईविना जीवन मला
सुने सुने जंगल वाटे
आई एक सहवास फुलांचा
आइवीना सर्वच काटे
आईच्या एका शब्दात
आहे सामर्थ्य दुनियेचे
आईच्या एका हातात
आहे बळ लढण्याचे।
९६०४०८४८४६