घेऊन तुला संगे
वाटत आकाशात उडाव
ऐकून तुझे शब्द प्रिये
वाटत सीमेवर लढाव
घेउनि मित्रत्वाचा हात
वाटत तुझ्या हातात घ्यावा
तुझा मधुर सहवास प्रिये
उतरउन जीवनात आपल्या घ्यावा
माझे दोन शब्द घेऊन
वाटत मन चोरुन तुझ घ्याव
ऐकून तुझे चार शब्द प्रिये
मंत्रमुग्ध होऊन जाव
पाहता तुला अस वाटत
वाटत हाताने इशारा करावा
जीवनभर मला प्रिये
फ़क्त तुझा सहारा मिळावा
वाटत आकाशात उडाव
ऐकून तुझे शब्द प्रिये
वाटत सीमेवर लढाव
घेउनि मित्रत्वाचा हात
वाटत तुझ्या हातात घ्यावा
तुझा मधुर सहवास प्रिये
उतरउन जीवनात आपल्या घ्यावा
माझे दोन शब्द घेऊन
वाटत मन चोरुन तुझ घ्याव
ऐकून तुझे चार शब्द प्रिये
मंत्रमुग्ध होऊन जाव
पाहता तुला अस वाटत
वाटत हाताने इशारा करावा
जीवनभर मला प्रिये
फ़क्त तुझा सहारा मिळावा