नकोस ढाळु तुझे अनमोल आसवे ग
तुझे टपोरे डोळे दिसतात मला फसवे ग
होती वेळ ती निघुन गेली
तेंव्हा तुलाही नाही कळले
दोन जिवांचे एक नाते
न कळत जेंव्हा जुळले
नजरेसमोर माझ्या दिसतात ओठ तुझे हसवे ग
तुझे टपोरे डोळे दिसतात मला फसवे ग
गर्वात फुलली होतिस
दुसऱ्याचा ना विचार केला
न जाने तुला बघुनी
कोणा कोणाचा घात झाला
लक्ष्यात ठेव कधी कधी सस्यालाही हरवतात कासवे ग
तुझे टपोरे डोळे दिसतात मला फसवे ग
आता कोण जाने कधी
कोण कुठे कसा होईल
एकांतात तुला कधी कधी
आठवण माझीही येईल
मनातील आपापल्या सखे प्रत्येकालाच भेटत नसते ग
तुझे टपोरे डोळे दिसतात मला फसवे ग
शेवटी जाता जाता सखे
जख्मी केल तुझ्या शब्दान
माझी मलाच या क्षणी
नाही साथ दिली प्रारब्धानि
दूध पाजून वाढवला धन्या तोच डसतो ग
तुझे टपोरे डोळे दिसतात मला फसवे ग
तुझे टपोरे डोळे दिसतात मला फसवे ग
होती वेळ ती निघुन गेली
तेंव्हा तुलाही नाही कळले
दोन जिवांचे एक नाते
न कळत जेंव्हा जुळले
नजरेसमोर माझ्या दिसतात ओठ तुझे हसवे ग
तुझे टपोरे डोळे दिसतात मला फसवे ग
गर्वात फुलली होतिस
दुसऱ्याचा ना विचार केला
न जाने तुला बघुनी
कोणा कोणाचा घात झाला
लक्ष्यात ठेव कधी कधी सस्यालाही हरवतात कासवे ग
तुझे टपोरे डोळे दिसतात मला फसवे ग
आता कोण जाने कधी
कोण कुठे कसा होईल
एकांतात तुला कधी कधी
आठवण माझीही येईल
मनातील आपापल्या सखे प्रत्येकालाच भेटत नसते ग
तुझे टपोरे डोळे दिसतात मला फसवे ग
शेवटी जाता जाता सखे
जख्मी केल तुझ्या शब्दान
माझी मलाच या क्षणी
नाही साथ दिली प्रारब्धानि
दूध पाजून वाढवला धन्या तोच डसतो ग
तुझे टपोरे डोळे दिसतात मला फसवे ग