हे जीवन गड़े सुखदुःखाचा लपंडाव रे
गरिबांना ताव तसा श्रीमंताना भाव रे
जगात येतो थेट असा
बंद मुठी करुनि
जातानाही सोबत आपुल्या
काय जातो घेऊन
एवढे समजून सुद्धा कशाला मनी ठेवतो हाव रे
गरीबाला ताव तसा श्रीमंताना भाव रे
तूच तुझा शल्पकार
न तूच एकटा येथे
स्वार्थी आहे दुनिया सारी
कोण कोणासाठी जाते
आज तरी ओळखून घे या जीवनाचे डाव रे
गरिबांना ताव तसा श्रीमंताना भाव रे
गरिबांना ताव तसा श्रीमंताना भाव रे
जगात येतो थेट असा
बंद मुठी करुनि
जातानाही सोबत आपुल्या
काय जातो घेऊन
एवढे समजून सुद्धा कशाला मनी ठेवतो हाव रे
गरीबाला ताव तसा श्रीमंताना भाव रे
तूच तुझा शल्पकार
न तूच एकटा येथे
स्वार्थी आहे दुनिया सारी
कोण कोणासाठी जाते
आज तरी ओळखून घे या जीवनाचे डाव रे
गरिबांना ताव तसा श्रीमंताना भाव रे