१६००० पेक्षा जास्त पदासाठी भरती २०२३ | Vacancy of 2023

 १६००० पेक्षा जास्त पदासाठी भरती २०२३ | Vacancy of 2023



तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल, आणि अभ्यास करून करून परीक्षेची वाट बघत असाल तर आजची बातमी वाचून तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसू शकतो.


आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार येत्या वर्षामध्ये खाली दिलेल्या काही सरकारी खात्त्यांमध्ये नोकरीची संधी चालून आलेली आहे.


खाली दिलेल्या विविध नोकरीच्या संधीमध्ये तुमची शिक्षणाची पात्रता बसत असेल तर आजच अर्ज सदर करू शकता आणि आपली शिट बुक करू शकता.


तुमच शिक्षण जर बारावी, दहावी, पदविका, पदवी, आई टी आई किंवा इतर झालेले असेल तर आपल्या योग्यातीची नोकरी निवडा आणि आपल्या पूर्व तयारीने निवेदन सदर करा.


SR NO

POST NAME AND VACANCY

LAST DATE

WEBSITE

1

Constables 9233

25/04/2023

CRPF

2

Apprentice – 5000

03/04/2023

Central Bank of India

3

Scientist, Scientific Officer – 598

04/04/2023

National Informatics Centre

4

Officer, Economist, Mining Eng, Youth Officer – 9

13/04/2023

UPSC Advisement No 06/2023

5

Conductors, Drivers – 177

10/04/2023

Chandigarh Transport Undertaking

6

Various Manager, Officer – 125

15/04/2023

REC Limited

7

Engineer, Security Officer, Fireman, Fire Officer – 135

20/04/2023

Bangalore Metro Rail

8

Clerk , Steno, Draftsman, Engineer, Officer – 40

17/04/2023

NWDA

9

Apprentice – 40

15/04/2023

BSNL

10

Assistant Professor – 60

05/04/2023

TNDALU

11

Scientific Assistant – 10

18/04/2023

ITER India Limited

12

Sub Officer, Station Officer, Fire Officer, Driver – 124

10/04/2023

Nuclear Fuel Complex

13

Junior Associate – 100+

10/04/2023

GAIL Gas Limited

14

Various Instructor, Attendant Post – 258

07/04/2023

DSSSB (DELHI)

15

Teachers – 1010

06/04/2023

OAVS (Odisha)

 

वरीलपैकी जी आपल्या योग्य नोकरी असेल त्यामध्ये नोंदणी करून आम्हाला धन्यवाद द्यायला विसरू नका.

 

तुमच्यासाठी इतर लेख:-

 

एक विनंती:- मित्रानो आणि मैत्रिनिनो, आपण अशाप्रकारे नोकरी बातम्या आणि ज्या मित्रांना नोकरी नाही, आणि ते इतर काही करू इच्छित आहेत.


अशांसाठी आम्ही या website वर घर बसल्या कोणत्या कोणत्या गोष्टी मधून, पैसे न गुंतवणूक करता पैसे कमवू शकतो ह्याबद्दल माहिती देत असतो, त्यामुळे ह्या महत्वाच्या टिप्स साठी आपली website ला भेट देत रहा.

और नया पुराने