सशस्त्र सीमाबल मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या १५२२ जागा. (Sashatra seema bal constabel )

 सशस्त्र सीमाबल मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या १५२२ जागा. (Sashatra seema bal constabel )

सशस्त्र सीमाबल कॉन्स्टेबल या पदासाठी १५२२ जागांसाठी भरती सुरु असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. लवकरच ऑनलाइन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक जाहीर करण्यात येईल. 

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व जागा खालीलप्रमाणे आहेत. 

१. कॉन्स्टेबल ड्राइवर 

शैक्षणिक पात्रता:- १० पास व अवजड वाहन परवाना. 

जागा:- ५७४

२. कॉन्स्टेबल लॅब अससिस्टन्ट 

पात्रता:- १० पास व लॅब अससिस्टन्ट कोर्स 

जागा:- २१

३. कॉन्स्टेबल व्हेटर्नरी 

पात्रता:- १० पास 

जागा:- १६१

४. कॉन्स्टेबल आया 

पात्रता:- १० पास, प्रथमोपचार प्रमाणपत्र , १ वर्ष अनुभव 

जागा:- ५

जाहिरात पाहण्यासाठी Download बटनावर क्लिक करा. जाहिरात दिसण्यासाठी १५ सेकंद वेळ लागेल. 

५. कॉन्स्टेबल कॉर्पोरेटर 

पात्रता:- १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव 

जागा:- ०३

६. कॉन्स्टेबल प्लम्बर 

पात्रता:-  १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव 

जागा:- ०१

७. कॉन्स्टेबल पेंटर 

पात्रता:-  १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव 

जागा:- १२

८. कॉन्स्टेबल टेलर 

पात्रता:-  १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव 

जागा:-२०

९. कॉन्स्टेबल कोब्ब्लर 

पात्रता:-  १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव 

जागा:- २०

१०. कॉन्स्टेबल गार्डनर 

पात्रता:-  १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव 

जागा:- ०९

११. कॉन्स्टेबल कूक 

पात्रता:-  १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव 

जागा:- २५८

१२. कॉन्स्टेबल वाशेरमन 

पात्रता:-  १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव 

जागा:- १२०

१३. कॉन्स्टेबल बार्बर 

पात्रता:-  १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव 

जागा:- ८७

१४. कॉन्स्टेबल सफाईवाला 

पात्रता:-  १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव 

जागा:- ८७

१५. कॉन्स्टेबल वॉटर करिअर 

पात्रता:-  १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव 

जागा:- ११३

१६. कॉन्स्टेबल वेटर  

पात्रता:-  १० पास. ITI किंवा २ वर्ष अनुभव  

जागा:- ०१

फी:- १०० /- रुपये

 SC/ST ExSM/महिला- फी नाही 

वयाची अट : आपलं वय पाहण्यासाठी खाली दिलेल्या CALCULATOR लिंक वर क्लिक करून वय काढा 

CALCULATOR :- https://agecalculator-to-you.blogspot.com/

वेतन:- २१,७०० ते ६९,१००/- 

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतभर 

फॉर्म भरण्याचा शेवटची तारीख :- ३० सप्टेंबर २०२०

Official Website :- www.ssbrectt.gov.in

और नया पुराने