Jio देतोय ५ महिने डेटा फ्री । काय आहे ऑफर नक्की वाचा. Jio 5 months free data offer

Jio देतोय ५ महिने डेटा फ्री । काय आहे ऑफर नक्की वाचा. Jio 5 months free data offer


रिलायन्स जिओ ने १५ ऑगस्ट रोजी आपल्या ग्राहकांसाठी एक ऑफर जाहीर केली आहे. जर ग्राहकांनी jioFi चा वायरलेस हॉटस्पॉट घेतला तर ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. 

जिओ चा jioFi हा हॉटस्पॉट घेतल्यानंतर जिओ च्या ग्राहकांना पुढील पाच महिने मोफत डेटा व अनलिमिटेड कॅलिन्ग मिळणार आहे. या JioFi हॉटस्पॉट ची किंमत १९९९/- रुपये असणार आहे आणि या ऑफर चा फायदा घेण्यासाठी आधी jioFi चा एखादा प्लॅन निवडावा लागेल. हे जे jio चे JioFi आहे ते ग्राहकांना reliance jio च्या digital store मधून किंवा jio च्या अधिकृत website वरून घेता येईल. 

याबरोबरच jio ने जन्माष्टमीच्या मुहूर्तावर आपल्या jiophone २ EMI वर  ठरवले असून  केवळ महिन्याला १४१/- देऊन तुम्हाला खरेदी करता येणार आहे. या jio फोन ची किंमत २९९९/- रुपये असून तो तुम्हाला jio च्या अधिकृत website वरून केवळ १४१/- च्या EMI वर खरेदी करता येणार आहे. 

या फोन मध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले, २००० mAh ची बॅटरी, ४ जी क्वाड कि पॅड तसेच ५१२ mb ram आणि ४ जीबी storese देण्यात आले आहे.  तसेच त्यातील stores  कार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. 
और नया पुराने