पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे (NFR) मध्ये अप्रेन्टिस पदाच्या ४४९९ जागा
Northeast frontier Railway मध्ये अप्रेन्टिस पदाच्या ४४९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याची online अर्ज करण्याची तारीख १५ सप्टेंबर २०२० असून अधिक माहितीसाठी संबंधित side ला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता:- ०१. ) किमान ५०% गुणांसह १० वी पास
०२. ITI ( NCVT/SCVT) मशिनिस्ट, मेकॅनिक, वेल्डर, फिटर, कार्पेन्टर, डिझेल मेकॅनिक, पेंटर, इलेट्रीसिएन , टर्नर, रेफ्रिजिरेटोर & AC मेकॅनिक, लाईनमन, मेसन, फिटर structurer . मशिनिष्ठ ग्राइंडर, इन्फॉर्मशन अँड कॅमूनिकेशन टेकनॉलॉजि सिस्टिम मेंटेनन्स.
वयाची अट :- ०१ जानेवारी २०२० रोजी १५ वर्ष ते २४ वर्ष (ST/SC - ५ वर्ष सूट, OBC - ३ वर्ष सूट )
शुल्क:- १००/- रुपये (SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही.)
फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक:- १५ सप्टेंबर २०२०
Official site:- www.nfr.indianrailways.gov.in
Tags:
Jobs