Marathi Whatsapp Status/Love Whatsapp status/Sad Whatsapp status
१. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी
व्यक्ती असते
जिच्याशी कितीही बोललं तरी
मन भरत नाही ... 💖💔💑
२. ज्याला माझं मन कळत नाही
त्याला माझं प्रेम काय करणार ? 😌😌😔😕
३. आयुष्यातील कुठली भेट
शेवटची ठरेल सांगता येत नाही.
म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप
असा घ्या कि त्याने फक्त
चेहऱ्यावर हसू उमटेल
४. मला तर एक मिनिट पण
एका वर्षासारखा वाटायला लागला
तुझी शपथ मला नाही कर्मात
तुझ्याशिवाय
Tags:
Marathi Whatsapp Status