मला जेव्हढं दुःख दिलं
तेव्हढं सुख तुला मिळावं
आता नाहीतर जीवनात तुझ्या
माझं प्रेम तुला कळावं
भेटवस्तू तुला मी
पौर्णिमेचा चंद्र दिला
तुझ्या इच्छेखातीर मी ग
मोती समुंद्रातून आणिला
जे देऊ शकलो नाही मी
ते सर्व तुला मिळावं
आता नाहीतर जीवनात तुझ्या
माझं प्रेम तुला मिळावं
तुझ्या ग स्वागताला
सर्व तारे आले होते
सारी सजली होती नगरी
अन पुढे देव उभे होते
स्वर्ग सुख मिळो तुला
आणि दुःख सारं जळावं
आता नाहीतर जीवनात तुझ्या
माझं प्रेम तुला मिळावं
माझं प्रेम तुला मिळावं
तेव्हढं सुख तुला मिळावं
आता नाहीतर जीवनात तुझ्या
माझं प्रेम तुला कळावं
भेटवस्तू तुला मी
पौर्णिमेचा चंद्र दिला
तुझ्या इच्छेखातीर मी ग
मोती समुंद्रातून आणिला
जे देऊ शकलो नाही मी
ते सर्व तुला मिळावं
आता नाहीतर जीवनात तुझ्या
माझं प्रेम तुला मिळावं
तुझ्या ग स्वागताला
सर्व तारे आले होते
सारी सजली होती नगरी
अन पुढे देव उभे होते
स्वर्ग सुख मिळो तुला
आणि दुःख सारं जळावं
आता नाहीतर जीवनात तुझ्या
माझं प्रेम तुला मिळावं
सदा तेजोमय होवाव्या
तुझा मार्ग अन तुझ्या वाटा
तुझ्या सोबतीला राहाव्या
बेभान झालेल्या वाटा
विजय होवो तुझी कधीही
पराजय ते ढळावं
आता नाहीतर जीवनात तुझ्या माझं प्रेम तुला मिळावं