हळदी कुंकवात केला मावशीने बाला डांस Baala dance in saari
दररोजच ईंटरनेटवर काहीना काही व्हायरल होत असतं. त्याचप्रमाणे आज ईंटरनेटवर हळदी कूंकवाच्या कार्यक्रमात एका मावशीने केलेला बाला बाला ह्या गाण्यावर केलाला डांस व्हायरल होत आहे .
हा डांस बघून तुम्हाला डांस करण्याचा मोह आवरणार नाही.
Tags:
Entertainment
