आठवण... ATHAVAN BEST MARATHI WHATSAPP STATUS 2020|MARATHI WHATSAPP STATUS|WHATSAPP STATUS IN MARATHI
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही....??
आजही मला, एकटच बसायला आवडत... मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
आठवण करुन देतो पाऊस ,
तुझ्या त्या स्पर्शाची...
ओलिचिंब भिजलेली तू ,
मिठीत माझ्या असल्याची...
आठवण... तीच कामच आहे आठवत राहणे... ती कधी वेळ काळ बघत नाही...
आठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही विसरता येत... मग तू मला कशी विसरलीस...
आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण ...तुझी येत राहील, अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल...
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..
डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे.....
ऐकलय की,
तुझी आठवण येणार आहे.
तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष
नजरेत भरणारी सर्वच असतात, परंतू र्हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात...
पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची कोण आठवण काढत? आठवण त्यांचीच येते जे सोडून गेलेत...
येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला, आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजातल्या गाठीला...
Tags:
Marathi Whatsapp Status