हरवलेलं आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं? How to download e-aadhaar

 हरवलेलं आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं? How to download e-aadhaar 


जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल किंवा सापडत नसेल किंवा आधार कार्ड काढून कित्त्येक दिवस झाले तरी तुमचे आधार कार्ड आलेच नसेल तर ते कसे डाउनलोड करायचे (How to download adhar card) ह्याची माहिती अगदी सोप्या पद्धतीने आज आपण जाणून घेऊया. 

ह्यामध्ये दोन प्रकारे आधार कार्ड डाउनलोड करता येते. 

  1. १. आपला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर (Download aadhaar by registered mobile)
  1. २. मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर ( Download aadhaar if mobile number not registered)

सर्वप्रथन समजून घेऊया कि मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर कसे डाउनलोड करायचे. 

(Download aadhaar by registered mobile)

सर्वप्रथम तुम्हाला जावं लागेल आधार कार्डची जी सरकारी https://uidai.gov.in/ या वेबसाइट वर 

१. www.uidai.gov.in या वेबसाईट वर क्लिक 

२. My Aadhaar वर क्लिक करा. 


३. Get Aadhaar वर क्लिक करा 

४. Download Aadhaar वर क्लिक करा. 



५. Aadhaar number वर क्लिक करा. 
बॉक्स मध्ये टिक करा. 
captcha भरा 
send otp वर क्लिक करा. 

६. otp भरा 

७. खाली दिलेला सर्वे भरा 

८. verify अँड download वर क्लिक करा. 

९. आधार कार्ड डाउनलोड होईल ते save या बटणवर क्लिक करून डाउनलोड करा. 

१०. पासवर्ड च्या ठिकाणी आपल्या प्रथम नावातील अगोदरचे चार अक्षर मोठ्या अक्षरात (Capital ) भरा आणि त्यापुढे आपले जन्म वर्ष भरा  . 
जसे कि माझे नाव Sagar आहे व माझे जन्म वर्ष १९९० आहे तर पासवर्ड होईल SAGA1990

११. आपले आधार कार्ड डाउनलोड होईल. 

हे झालं आपला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर काय करायचं ह्याची माहिती. 


आता समजून घेऊया कि मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर कसा डाउनलोड करायचा. 

  1. ( Download aadhaar if mobile number not registered)


१२. My Aadhaar च्या खालच्या बाजूला Aadhaar Reprint या पर्यायावर क्लिक करा. 


१३. आधार नंबर टाका 
Captcha भरा 
box वर टिकमार्क करा. 
आपल्या जवळील पर्यायी मोबाईल नंबर टाका 
आणि send otp या पर्यायावर क्लिक करा. 

१४. त्या मोबाईल वर आलेला otp इथे टाका 

१५. त्यानंतर आधार कार्ड साठी ५० रुपये फी लागते त्यासाठी make payment या पर्यायावर क्लिक करा. 

१६. payment करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे पर्याय आहेत त्यापैकी कोणत्याही पर्यायावर जाऊन निवड व payment करा. 
त्यानंतर तुमचे payment झाल्याचं संदेश दिसेल आणि तुमचं आधार कार्डसाठी विनंती रजिस्टर होईल.
त्यानंतर १५ ते २० दिवसात तुमचे आधार कार्ड तुमच्या आधार कार्ड वर जो पत्ता आहे त्या पत्त्यावर तुमचा आधार कार्ड येईल. 






और नया पुराने