बापू आज जर तुम्ही असता
असत्याचा नाही, तर सत्याचा आग्रह असता
बापू माहित आहे ?
तुम्ही सत्याच्या मार्गाने चला म्हटले होते
आणि त्याच मार्गाने वीरपुरुष गेले होते .........
बापू आज सत्य कोणीच बोलत नाही
सत्य बोलण्याची कोनात हिम्मतच नाही
बापू तुम्ही एकदातरी खाली या
तुमच्या विरोधात बगणाऱ्यांना घेऊन जा
त्यांचा या धरतीला बोज आहे
त्यांच्या खिशात काळा पैसा रोज आहे
तुम्ही त्यांना सत्याचा धडा द्या
त्यांना एकदा जरूर वर न्या
परंतु;
लाच घेणार नाही हि तुम्हा
शपथ घ्यावी लागेल
कारण;
तेंव्हाच काम भागेल
असत्याचा नाही, तर सत्याचा आग्रह असता
बापू माहित आहे ?
तुम्ही सत्याच्या मार्गाने चला म्हटले होते
आणि त्याच मार्गाने वीरपुरुष गेले होते .........
बापू आज सत्य कोणीच बोलत नाही
सत्य बोलण्याची कोनात हिम्मतच नाही
बापू तुम्ही एकदातरी खाली या
तुमच्या विरोधात बगणाऱ्यांना घेऊन जा
त्यांचा या धरतीला बोज आहे
त्यांच्या खिशात काळा पैसा रोज आहे
तुम्ही त्यांना सत्याचा धडा द्या
त्यांना एकदा जरूर वर न्या
परंतु;
लाच घेणार नाही हि तुम्हा
शपथ घ्यावी लागेल
कारण;
तेंव्हाच काम भागेल