'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपा खऱ्या आयुष्यात कशी दिसते? तिचे फोटो बघा
रंग माझा वेगळा ह्या मालिकेने फार कमी वेळात महिला वर्गात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. विशेषतः ह्या मालिकेत दीपा च्या भूमिकेत असलेल्या रेश्मा शिंदेला महिला प्रेक्षक वर्गाने अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.
ह्या मालिकेतील दीपा हि आपल्या स्वभावाने अतिशय मनमिळावू व समजदार असूनदेखील तिच्या काळ्या रंगामुळे तिला इतर लोकांचा सामना करावा लागत आहे. परंतु ती आपल्या स्वभावापासून दूर जात नाही तर रंग हे केवळ बाह्य रूप असून खरं सौंदर्य हे आपल्या मनात असतं असं दाखवून देत आहे.
या मालिकेतील दीपा म्हणजेच रेश्मा शिंदे हि मालिकेमध्ये दिसते तशी खऱ्या आयुष्यात सावळी नसून अतिशय सुंदर आहे हे बऱ्याच काम लोकांना माहीत असेल त्यामुळे आम्ही आपल्याला आज ह्या निमित्याने रेश्मा शिंदे हिचे की फोटो दाखवणार आहोत.
Tags:
Entertainment